TET HALLTICKET MAHA TET
TET परीक्षेचे हॉलटिकट जाहीर – उमेदवारांनी तत्काळ डाउनलोड करावे!** पूणे | प्रतिनिधी :राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी मोठी बातमी आली आहे. शिक्षण विभागाने अखेर TET परीक्षा 2025 साठीचे प्रवेशपत्र (Hall Ticket / Admit Card) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. आता उमेदवार आपल्या नोंदणी क्रमांक आणि PASSWORD वापरून थेट संकेतस्थळावरून हॉलटिकट डाउनलोड…
