यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परीक्षांचे 2024 मे चे वेळापत्रक जाहीर


दुसऱ्या सत्राचे परीक्षांचे विद्यापीठकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
या मध्ये विदयापीठाने दरवर्षी प्रमाणे हया वर्षी परीक्षा हया कोणाचे ही नुकसान होवू नये यासाठी २५ मे सुरु होणार असनू यामध्ये बहुतांश नोकर वर्ग असल्याने परीक्षार्थीने आनंद व्यक्त केला आहे
मागील परीक्षा हया जून मध्ये होत होत्या त्यामुळे परीक्षा की नोकरी असा प्रश्न पडत होता परंतू आता नोकरी करणाराला विद्यापीठकडून दिलासा मिळाला आहे.
परीक्षा कालवधी हा सकाळी १०.३० ते १.३० पर्यंत असणार आहे. तरी सर्व परीक्षार्थीनी विद्यापीठच्या वेबसाईटवर आपला जो विषय आहे त्यांच विषयाचे वेळापत्रक पाहून पुढील कामाचे नियोजन व परीक्षा अभ्यासाचे नियोजन करणे सुल भ होणार आहे. विद्यापीठने यावेळी सुटयात परीक्षा घेतल्याने कोणते कोणाचे ही नुकसान होणार नाही हे पाहिले आहे
सर्वांनी खालील टॅब वर जावून आपल्या विषयाचे वेळापत्रक पाहावे.

Exam timetable may 2024 Check details For All Information .

Ebook Download

YCMOU TIMETABLE
2024 MAY EXAM

Leave a Reply