shaam-e-ghazal tribute to jagjit singh ji

सुप्रसिद्ध गायक वैभव केंगार यांचा शाम-ए-ग़ज़ल कार्यक्रमाचे आयोजन..

पंढरपूर मध्ये गेल्या दहा वर्षापासून संगीत क्षेत्रामध्ये गायक वैभव केंगार हे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम करत आहे. या वेळेस सलाम एक गझल Tribute to jagjit Singh ji सिंग जी यांच्या जन्म निमित्त 22 जानेवारी रोजी पंढरपुर येथे भव्य दिव्य असा शाम-ए-ग़ज़ल कार्यक्रम आपल्या सेवेसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये कीबोर्ड- अविनाश इनामदार, वायोलिन- केदार गुलावणी, तबला- रोहन पंढरपूरकर ,ढोलक- माऊली खरात आणि अँकरिंग जयत हसन शेख हा कार्यक्रम पंढरपूर येथे 22 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पंढरपूरकरांच्या रसिकांना सुंदर असा कार्यक्रम पाहायला व ऐकायलाही मिळणार आहे..

श्याम ये गझल जगजीत सिंग जी यांच्या अनमोल नजराना सुप्रसिद्ध गायक वैभव केंगार यांच्या आवाजात प्रथमच पंढरपूरकरांसाठी एक मेजवानीच असणार शाम-ए-ग़ज़ल रसिकांच्या भेटीला येणार आहे..असा कार्यक्रम होण्याची ही प्रथमच वेळ आहे. कला ही माणसांना केवळ जगायला नाही तर आयुष्यात आनंद कसा घ्यावा हे शिकवत असते अशीच कला जोपासणारे सुप्रसिध्द गायन वैभव केंगार सर हे आहेत

सुप्रसिद्ध गायक वैभव केंगार गेल्या दहा वर्षापासून पंढरपूर येथे आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत आहे म्हणून त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी प्रथमच असा शाम -ए- गझल कार्यक्रमाचे आयोजन आरती मंडप पंढरपूर येथे करण्यात आले आहे… तरी सर्व रसिक मायबापांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि वैभव केंगार यांच्या सुमधुर आवाजाला दाद देण्यासाठी रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे यासाठी

इंट्री पासेस फक्त आणि फक्त 150 रुपये आहेत यासाठी आपण खालील नंबर वर संपर्क करू शकता..
वैभव केंगार , श्रीकांत बडवे ,परजीत बुक भंडार यांच्याशी आपण संपर्क करून आजच आपले तिकीट बुक करावे असे आयोजकाने आवाहन केलेले आहे.
. सुप्रसिद्ध गझलगायक जगजीत सिंह जी यांच्या जयंतीनिमित्त येत्या 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता वैभव केंगार यांचा शाम ए गझल हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व कला रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही विनंती.

वरील प्रमाणे संपर्क करून आजच तिकीट बुक करावी one Time 100 बुकिंग असल्यास सूट मिळेल !!!!

अटी व नियम लागू- शाम-ए-ग़ज़ल आयोजक

कार्यक्रमाचे सर्व अधिकार आयोजकाकडे राखीव आहेत

तिकीट ऑनलाईन ही बुकीग करु शकता.. वैभव केंगार 8637722394 फोन पे, गुगल पे नंबर रक्कम पाठवून स्क्रीन शॉट 8637722394 या नंबर वर पाठवल्यास आपले तिकीट बुक होईल यांची नोंद घ्यावी

Google Map- M8FH+3VF, Lic Office Samor, Bhakati Marg Road, Juni Peth, Sangola Naka, Pandharpur, Maharashtra 413304

Scroll to Top