SQAAF चे कोणते पुरावे असावेत?
School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF) महाराष्ट्र शासनाने अनेकविविध प्रकारचे मानके माहिती निुसार आपणास आपल्या शाळत ज्या प्रमाणे माहिती आहे त्याप्रमाणे रेकॉर्ड तयार करायचे अाहे त्यामुळे आपण आपल्या शाळा कोणत्या स्तरावर आहे हे पाहून आपल्या शाळेतची माहिती भरु शकता किंवा यापेक्ष वेगळे भक्कम पुरावे जोडू शकता. SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे…
