इयत्ता सहावी मराठीचे ५७ व्हिडिओ तयार होणार: वेळापूर DIET चा राज्यस्तरीय उपक्रम
केंद्र पुरस्कृत “वन क्लास, वन चॅनेल” उपक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), वेळापूर येथे PM e-Vidya वाहिनीसाठी इयत्ता सहावी मराठीचे ५७ शैक्षणिक व्हिडिओ तयार केले जात आहेत. समन्वयक श्री. रामदास टोणे यांच्या नियोजनातून ११० शिक्षकांतून २५ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
इयत्ता सहावी मराठीचे ५७ व्हिडिओ तयार होणार: वेळापूर DIET चा राज्यस्तरीय उपक्रम Read Post »
