एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) वेळापत्रक जाहीर

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस या परीक्षा जाहीर झाल्या होत्या या परीक्षेमध्ये अनेक उमेदवाराने आपले फॉर्म सबमिट केले होते त्यांची परीक्षा लवकरच आता होणार आहे असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे प्रत्येक उमेदवाराने आपलं लोगिन आयडी पासवर्ड लॉग इन करून आपणाला त्या दिवशी जेव्हा परीक्षा होईल ती तारीख कळणार आहे त्यासाठी आपण आपल्या अकाउंट वर जाऊन लॉगिन आयडी आपण जो रजिस्ट्रेशन नंबर नोंदणी केलेला आपणास मेसेज आलेला आहे तो त्या ठिकाणी टाकून आपणास त्यांनी दिलेला पासवर्ड टाकून आपले हॉल तिकीट ऍडमिट कार्ड या बटनावर क्लिक करून काढायचे आहे आणि आपली जी परीक्षा होणार आहे ती आहे 27 फेब्रुवारी 2005 या दिवशी परीक्षा होणार असून सर्व उमेदवारांनी याची दखल घ्यावी व त्याप्रमाणे नियोजन करावे असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी जाहीर केले.

button

Scroll to Top