सध्या भारत प सीमेवर अतिशय तणावाच वातावरण निर्माण झाले आहे ऑपरेशन सिंधू संदर्भामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली जात आहे या पोस्टमध्ये सिंधूर बाबत ज्या महिलांनी काम केले त्या महिलांचा उललेख यामध्ये केलेला आहे यामध्ये दोन्हीही महिला वेगवेगळ्या धर्माच्या असल्या तरी भारतासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाची जोखीम पत्करून योगदान दिलेला आहे

या अधिकारी म्हणजे सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर भूमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासोबत ऑपरेशन सिंदूर याविषयी माहिती दिली या दोन महिला भारतीय लष्करात असून महिला अधिकारीयांचे योगदान यामध्ये दिसून येत आहे.
भारत पाकिस्तान सीमेवर तणाव
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिउत्तरात भारतीय लष्कराने हवाई दलाने संयुक्त केलेली कारवाई यामुळे पार्कमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले आहे याची माहिती देण्यासाठी व सिंदूर ऑपरेशन मोहीम राबवण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी आपणास पाहायला मिळालेली आहे. भारताने सिंदूर ऑपरेशन केल्यामुळे पाकला दिवस यासारखे झाले असून पाकिस्तानने या कारवाईला युद्धाची कृती असं म्हटलं आहे.
त्यामुळे भारत सुद्धा अलर्ट जारी केलेला आहे