यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत यावर्षीचे प्रवेश सुरू

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत यावर्षीचे प्रवेश सुरू झाले असून यामध्ये ज्या कोर्सचा निकाल लागलेला आहे किंवा ज्या पदवीचा किंवा पदवीत्तर तर पदवीचा निकाल लागला आहे अशाचे प्रवेश अंतिम दिनांक आलेली असून तुम्ही केव्हाही प्रवेशासाठी अर्ज करू शकता यावर्षीपासून प्रवेशाची वेगळी पद्धत दिलेली असून यामध्ये जर आपण यापूर्वी द्वितीय वर्ष तृतीय वर्षात प्रवेश घेत असेल तर आपणास पुन्हा न्यू रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही परंतु आपण पदवी किंवा पदवी किंवा डिप्लोमा याला आपण ऍडमिशन घेत असेल तर आपल्याला वेगळं न्यू रजिस्ट्रेशन घ्यावा लागेल यासाठी आपणाला आपला असलेला एबीसी आयडी आणि डीईबी आयडी असणे आवश्यक आहे हे महत्त्वाचे जाणून घ्या त्याप्रमाणे यावर्षी काही सेंटर अजून खुले झालेली नाहीत त्यामुळे तुम्हाला हवे ते सेंटर आल्यानंतरच आपण प्रवेश घ्यावा यासाठी वेळोवेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट पहावे

 https://ycmou.ac.in/admissions