SQAAF How Register
SCHOOL QUALITY ASSESSMENT आपल्याला SQAAF च्या साईट वर संबंधित मानकांचे फोटो अपलोड करायचे काम करायचे आहे. हे काम कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती शाळेचे खाते कसे तयार करायचे?उत्तर 1) scert-data.web.app या लिंक ला क्लिक करा 2) आता तुमच्यासमोर SQAAF चा इंटरफेस येईल. यात..अ) खाते तयार कराब) लॉगिनक) पासवर्ड बदलाहे तीन विंडो दिसतील 3) “खाते…
