Tag: Pethvadgaon

श्री बळवंतराव यादव हायस्कुल पेठवडगाव येथे माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी चा मेळावा संपन्न्

पेठवडगाव – ईबातमी- श्री बळवंतराव यादव हायस्कुल पेठवडगाव येथे माजी विद्यार्थ्यांनी मिळून संयुक्त १० वी तुकडी ”ब” आणी १० वी “क” यांचा स्नेहमेळावा अतिशय उत्साहात व मोठ्या संख्येमध्ये संपन्न झाला.…