Tag: Gold

सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ, गुंतवणूकदार मालामाल चांदीही 25% ने महागली!

बातमीचे संपूर्ण वृत्त:ईबातमी-पुणे-गेल्या सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल २७ टक्क्यांची वाढ झाल्यामुळे या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अक्षरशः मालामाल झाले आहेत. जागतिक आर्थिक परिस्थिती, चलनवाढ आणि बाजारातील अस्थिरता यामुळे…