अजय देवगणच्या चित्रपटाने मारली बाजी? आजपर्यंतची कमाई २०० कोटीच्या जवळच !!!
सिंघंम अगेनला व भुलभुलय्या चित्रपटाला जोरदार टक्कर देणारी फिल्म कोणती ?दिवाळीच्या ऐन सुटटीत दर वर्षी प्रमाणे या वर्षी काही न वि नचित्रपट थेटर मध्ये आपणास पाहायला मिळाले परंतू या वर्षी रोहित शेटटी यांचा अजय देवगण सह अनेक कलाकरांचा भरणा असलेला सिंहगम अगेन कमाल केली आहे कार्तिक आर्यन चा भुलभुलभुल्लय्या याचित्रपटाला बॉलिवूड मधून दुसरा तिसरा कोणता…
