य.च.म.मुक्त.विदयापीठ नाशिक, स्वाध्याय कसे अपलोड करावेत
YCMOU सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठामार्फत Assignment upload ची सुविधा सुरु करण्यात आली आहे. *तथापि खालील सुचनांचे तंतोतंत आणि सक्तीने पालन करावे.
- https://asm.ycmou.org.in/MasterPages/Login या login वर जा.
- Student login ला क्लिक केल्यावर तिथे OASIS ची Window दिसेल.
- सर्वप्रथम सर्वांनी Register या बटनावर क्लिक करून आपले Registration करावे.
- Registration ला क्लिक केल्यावर तिथे आपला ABC ID टाकावा.
- तसेच नोंदणीकृत मोबाईल किंवा E-mail ID वर OTP पाठवला जाईल.
- OTP टाकून दिसणाऱ्या window वर Confirm and Proceed या बटनावर क्लिक करावे.
- विद्यार्थ्याला स्वतःचे Assignment चे login दिसेल.
- प्रत्येक विद्यार्थ्याने संबंधित login वरून Assignment लिहिण्यासाठीचे sheets Download या बटनावर क्लिक करून Download करावेत
- सदर sheets वर संबंधित विद्यार्थ्यांची माहिती व QR Code alreday उपलब्ध होतील व blank sheet देखील उपलब्ध होईल.
- सर्वांनी विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या login मार्फत उपलब्ध करून दिलेल्या Sheet वरच आपल्या Assignment लिहायच्या आहेत.
- इतर कोणत्याही पेपरवर लिहिलेल्या Assignment विद्यापीठामार्फत स्वीकारल्या जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.
- Assignment लिहून झाल्यावर सदर assignment उत्तम Quality मध्ये SCAN करून त्याची PDF करून सदर विषयाच्या इथे त्याचं लॉगिन वर अपलोड कराव्यात.
- Assignment check झाल्या किंवा नाही याविषयी updates देखील त्याच लॉगिनवर दिसतील.
- अधिक माहितीसाठी सोबत दिलेले Student guide चा उपयोग करावा.
- Assignment Upload करण्याची मुदत 05/12/2024 पर्यंत देण्यात आली आहे.
आपणास काही अडचण आली तर आपल्या संबधित अभ्यासकेंद्रावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.