समूह लोकनृत्य स्पर्धा —-2024-25 सोलापूर जिल्हा परिषदने राबवलेला अत्यंत महत्वाकांशी उपक्रम म्हणजे विदयार्थ्याी गुणवत्ता शोध स्पर्धा या स्पर्धा सध्या अंतिम टप्यात आल्या आहेत. दर वर्षी या स्पर्धा विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम राबविला जातो.या उपक्रमात विविध प्रकारचे खेळ जसे कबडडी,खो-,लंगडी,बुध्दीबळ,सामूहिक गायन,सामूहिक नृत्य अशा प्रकारचे खेळ ,स्पर्धा घेत आहेत. याला जिल्हयातील…
Read more: जिल्हास्तरीय समूह लोकनृत्य स्पर्धेत बार्शीचा दबदबा