सिंघंम अगेनला व भुलभुलय्या चित्रपटाला जोरदार टक्कर देणारी फिल्म कोणती ?दिवाळीच्या ऐन सुटटीत दर वर्षी प्रमाणे या वर्षी काही न वि नचित्रपट थेटर मध्ये आपणास पाहायला मिळाले परंतू या वर्षी रोहित शेटटी यांचा अजय देवगण सह अनेक कलाकरांचा भरणा असलेला सिंहगम अगेन कमाल केली आहे
कार्तिक आर्यन चा भुलभुलभुल्लय्या याचित्रपटाला बॉलिवूड मधून दुसरा तिसरा कोणता चित्रपट नसून साऊथफिल्मने टक्कर दिल्याचे समोर आले आहे. अनेक प्रेक्षकांनी राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित ‘अमरन’ सध्या थिएटरमध्ये धमाका करत आहे. शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी स्टारर ‘अमरन’ चित्रपट केवळ तामिळनाडूत भारतात प्रेक्षकांना उपलब्ध झाला आहे.याचित्रपटाने जोरदार मोठया चित्रपटाने 157 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे कलाकरांच्याचित्रपटाला टक्कर दिल्याचे दिसून येत आहे. बॉलिवूड स्टार्सला चांगलाच झटका दिला आहे. साई पल्लवी स्टारर अमरन चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. केवळ ४दिवसात १०० कोटी कमावले आहेत.
image Credit @ajaydevgn
सिंघम अगेन
हया चित्रपटात अजय देवगण ने पोलीस पात्रला नेहमीप्रमाणेच न्यायदिला आहे. पोलीसाची भूमिका खुप भुमिका प्रमाणिकपणे मांडली आहे. चित्रपटाने 190 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे एकदम डॅशींग आणि जबरदस्त ॲक्शनसाठी हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगला उचलून धरला आहे. खुपच मोठे तगडे कलाकार यामध्ये आहेत आणि प्रत्येकांनी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे रोहित शेटटीने एक प्रेक्षकांना आवडेल व फिल्म कशी असावी याचा विचार केला आहे. आपण हा चित्रपट खुपच मजेशीर आणि जबरदस्त बनवला आहे.
भुलभुल्लय्या- या चित्रपटा हॉरर कॉमेडी असून सर्वांच्या हदयाचा ठेका चुकवायला लावणारे काही सिन आहेत. अनेक कॉमेडी आणि मजेशीर प्रंसंग या मध्ये आहेत.
‘अमरण’-राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित व सिवकार्थिकेयन,साई पल्लावी या चित्रपटात नेहमी प्रमाणे महत्वाची आणि जबरदस्त भुमिका आहे.यात खरी काहानी असून युदधाचे प्रसंग दाखवले आहेत.ही फिल्म ही पाहाण्यासाठी जबरदस्त आहे. निर्देशक- राजकुमार पेरियासामी,पटकथा:राजकुमार पेरियासामी,स्टीफन रिचर-पर आधारित,भारत के सबसे निडर: आधुनिक सैन्य नायक की खरी कथा आहे. शिव अरूर, राहुल सिंह ,द्वारा उत्पादित-कमल हासन,आर. महेंद्रन,विवेक कृष्णन भूमिकेत-सिवकार्थिकेयन,साई पल्लवी,भुवन अरोड़ा राहुल बोस हे कलाकार आहेत.