gold

सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ, गुंतवणूकदार मालामाल चांदीही 25% ने महागली!

बातमीचे संपूर्ण वृत्त:ईबातमी-पुणे-गेल्या सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल २७ टक्क्यांची वाढ झाल्यामुळे या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अक्षरशः मालामाल झाले आहेत. जागतिक आर्थिक परिस्थिती, चलनवाढ आणि बाजारातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांनी पारंपरिक सुरक्षित पर्याय मानले जाणारे सोने आणि चांदीकडे मोठ्या प्रमाणात वळवले आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ६७,००० रुपयेच्या पुढे गेली असून, सहा महिन्यांपूर्वी…

Read More
kendrapramukha exam

केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2025 डिसेंबरमध्ये होणार ! उमेदवारांमध्ये उत्सुकता!

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCEPune) होणारी केंद्रप्रमुख (Kendraprmukh) पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (Limited Departmental Competitive Examination) डिसेंबर २०२५ मध्ये आयोजित होण्याची शक्यता शिक्षण वर्तुळात वर्तवली जात आहे. तथापि, परिषदेकडून यासंदर्भात अधिकृत तारीख किंवा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केंद्रप्रमुखांची मोठी पदे रिक्त आहेत २४१० या रिक्त पदांमुळे प्रशासकीय आणि…

Read More

जिल्हास्तरीय समूह लोकनृत्य स्पर्धेत बार्शीचा दबदबा

समूह लोकनृत्य स्पर्धा —-2024-25 सोलापूर जिल्हा परिषदने राबवलेला अत्यंत महत्वाकांशी उपक्रम म्हणजे विदयार्थ्याी गुणवत्ता शोध स्पर्धा या स्पर्धा सध्या अंतिम टप्यात आल्या आहेत. दर वर्षी या स्पर्धा विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम राबविला जातो.या उपक्रमात विविध प्रकारचे खेळ जसे कबडडी,खो-,लंगडी,बुध्दीबळ,सामूहिक गायन,सामूहिक नृत्य अशा प्रकारचे खेळ ,स्पर्धा घेत आहेत. याला जिल्हयातील…

Read More

पहिली प्रवेशासाठी कमाल वय ७ वर्ष ६ महिने

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१.यांच्या पत्रान्वयेजा.क्र./प्राशिसं/आरटीई-८०१/२०२४/१४६२ सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत. पत्र सर्वांना मिळाले आहे. संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांकः आरटीई-२०१८/प्र.क्र.१८०/एस.डी.-१, दिनांक १८/०९/२०२०. २. शासन निर्णय क्रर्मकः आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी.-१ दिनांक २५/०७/२०१९.वरील शासन निर्णयानुसार वयाचे निकष्‍ दिले आहेत. उपरोक्त संदर्भ क्र….

Read More
ycmou Assignment

YCMOU Nashik Assignment’s

य.च.म.मुक्त.विदयापीठ नाशिक, स्वाध्याय कसे अपलोड करावेत YCMOU सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठामार्फत Assignment upload ची सुविधा सुरु करण्यात आली आहे. *तथापि खालील सुचनांचे तंतोतंत आणि सक्तीने पालन करावे. आपणास काही अडचण आली तर आपल्या संबधित अभ्यासकेंद्रावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

Central Teacher Eligibility Test CTET N ew Notification

सार्वजनिक सूचना या कार्यालयाच्या नोटीस अनुक्रमांक CBSE/CTET/December/2024/E-73233/सुधारित दिनांक 20.09.2024 द्वारे सूचित करण्यात आले आहे की CTET परीक्षा 01 डिसेंबर 2024 ऐवजी 15 डिसेंबर रोजी प्रशासकीय कारणास्तव घेण्यात येईल. , 2024 (रविवार) देशातील 136 शहरांमध्ये नियोजित आहे.आता, विविध विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबर 2024 (रविवार) रोजी काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध स्पर्धात्मक परीक्षा होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांचे…

Read More
ddnews

भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राइक ऑपरेशन सिंधूर सक्सेसफुल..

22 एप्रिल रोजी मोठी दहशतवादी हल्ल्याने जम्मू-काश्मीरमधील पहिलगामी येथे निष्पाप तरुणावर हल्ला केला होता.. यामध्ये कुटुंबातील प्रमुखांना टारगेट कुठून करून डायरेक्ट गोळी मारण्यात येत होती यामध्ये अनेक पर्यटनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते संपूर्ण भारत देशात मधून या पहेलगाम हल्ल्या संदर्भामध्ये पाकिस्तान विरुद्ध ठोस कारवाई करून जशास तसे उत्तर द्यावे अशी मागणी सातत्याने होत होती…

Read More

अजय देवगणच्या चित्रपटाने मारली बाजी? आजपर्यंतची कमाई २०० कोटीच्या जवळच !!!

सिंघंम अगेनला व भुलभुलय्या चित्रपटाला जोरदार टक्कर देणारी  ‍फिल्म कोणती ?दिवाळीच्या ऐन सुटटीत दर वर्षी प्रमाणे या वर्षी काही न वि नचित्रपट थेटर मध्ये आपणास पाहायला मिळाले परंतू या वर्षी रोहित शेटटी यांचा अजय देवगण सह अनेक कलाकरांचा भरणा असलेला सिंहगम अगेन कमाल केली आहे कार्तिक आर्यन चा भुलभुलभुल्लय्या याचित्रपटाला  बॉलिवूड  मधून दुसरा तिसरा कोणता…

Read More

तालुकास्तरीय सामूहिक लाेकनृत्य स्पर्धेत रांझणी व मुंढेवाडी शाळा तालुक्यात प्रथम

ईबाममी नेटवर्क-आज पंचायत समिती पंढरपूर तालुकास्‍तरीय गुणवत्ता शोध सामूहिक नृत्यस्पर्धा पार पडल्या.यामध्ये सर्व केंद्रानी सहभाग नोंदवला होता या मध्ये एकुण २२ केंद्रांचे प्रत्येकी १ असे संघ १ ते ५ व ६ ते ८ असे संघ सहभागी झाले होते.प्रत्येक केंद्रातील१ शाळेने उत्कृष्ट सादरीकरण केले. अशा शाळा वेगवेगळे विषय घेवून सहभाग नोंदवला होता.यावर्षीच्या स्पर्धा हया रांझणी येथील…

Read More

सोशल मिडीयाबाबत शासकीय कर्मचारी यांना नियमावली जाहीर.

पूर्ण-ईबातमी- शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना.महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः वशिअ ११२५/प्र.क्र.३९/विचौ-१ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक: २८ जुलै, २०२५ नुसार- डिजीटल युगात सोशल मिडियाचा (समाज माध्यम) वापर माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, समन्वय, संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी करण्यात येतो. सोशल मिडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवकींग साईट्स (उदा….

Read More