टिईटीचे हॉल तिकिट जाहीर MAHATET Hall Ticket Jahir

“Teacher Eligibility Test” MAHATET

“Teacher Eligibility Test” जो शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेतला जातो. महाराष्ट्रात हा परीक्षे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी शिक्षकांची नियुक्ती सुनिश्चित करण्यासाठी आहे.
यावर्षी टिईटीचे हॉल तिकिट जाहीर झाले असून प्रत्येक परीक्षांर्थींना सुचना देण्यात आल्या आहेत.
हॉल तिकिट येथे डाऊनलोडक करा
ऑफिसीअल वेबसाईट https://mahatet.in/ aahe
हॉल तिकिट डाऊनलोड करताना परीक्षार्थींचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून आपले हॉल तिकिट डाऊन लोडकरु शकता.
खालील लिंकवर जावून हॉल तिकिट पहा


TET च्या मुख्य गोष्टी:
उद्देश: शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवणे आणि योग्य शिक्षकांची निवड करणे.

परीक्षा पद्धत: TET मध्ये सामान्य ज्ञान, शिक्षणशास्त्र, वाचन क्षमता, गणित आणि भाषा कौशल्य यासारख्या विषयांचा समावेश असतो.
पात्रता: 1 ते 8 व्या वर्गाच्या शिक्षकांसाठी आवश्यक असलेल्या पात्रता निकषांनुसार, B.Ed. किंवा समकक्ष शिक्षण आवश्यक आहे.
परीक्षेची रचना: लेखी परीक्षा सहसा दोन भागांत विभाजित असते: प्राथमिक शिक्षक (Level 1) आणि माध्यमिक शिक्षक (Level 2).
तयारी: विद्यार्थ्यांना विविध पुस्तकं, ऑनलाईन अभ्यास संसाधने, आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका वापरून तयारी करण्याची शिफारस केली जाते.