X

आंतरजिल्हा बदली आदेश जारी

सांगली- आंतरजिल्हा बदली हा फार मळत्वाचा विषय असतो कारण अनेक भूमीपुत्र स्वताचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्हयात काम करत असताना घरचे अनेक कामे करताना अडचणी येतात जर भाऊच नसेल तर आईवडीलांची
तारांबळ होते. त्यामुळे अनेक शिक्षक हे स्वताच्या जिल्हयात येण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. तसेच जे संवर्ग २ म्हणजे पतीपत्नी सेवेत आहेत त्यांना ५०० ते ७०० किमी अंतर दर आडवडयाला पार करुन पत्नीला किंवा
पतीला भेटावे लागते त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागते.
आज दिनांक सांगली जिपने ऑनलाईन बदली झालेल्या २०२३-२०२४ रोजी आदेश मिळालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा असे आदेश दिले आहेत त्यामुळे सांगली जि प ने काढलेल्या कार्यमुक्तीच्या आदेशामुळे अनेक
शेकडो शिक्षकांना आनंद झाला आहे.सर्व गटशिक्षणाधिकारी यांना संबधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे शिक्षकांचे सध्या ऐन उन्हाळयात थावपळ आणि आनंदाला उधाण आहे.
सांगली जिप ला एकुण दिनंाक ९ मे रोजी १२२ शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. तसेच त्याच पत्रान्वये संबधित शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी यानी कार्यमुक्त केले आहेत ्.
कार्यमुक्ती नंतर लीगेच आपल्या जिल्हयात उपस्थितीसाठी रवाना होवून कार्यमुक्त व्हावे असे आवाहन करयात येत आहे.

कोणती कागदपत्रे जोडावेत
रुजू रिपोर्ट देताना मु.का.अधिकारी याचे आदेश, गटशिक्षणाणिकारी यांचे कार्यमुक्ती आदेश,मुख्याध्यापक यांचे कार्यमुक्त आदेश व ऑनलाईन बदली अर्ज अशा प्रकारचा आदेश जोडून खालील प्रमाण अर्ज करावा. अर्जा ज्याठिकाणी बदल आवश्यक आहे त्या ठिकाणी बदल करा

ebatami.com: