आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचामहापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्ताने ज्ञानेश्वर सुखदेव विजागत या शिक्षकांने बाबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत त्यापैकी हा १० प्रश्न सोडवा
आणि बाबाचा फोटो असलेले प्रमाणपत्र मिळवा या उपक्रमाला खुपच प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
केवळ बाबासाहेब यांच्या वर प्रश्नावली तयार केली नाही तर अशा अनेक वेगवेगळया विषयावर आणि विविध नेते,सामाजिक जागृतीहचे प्रश्नावली तयार केले आहेत. यामध्ये देशातील नाही तर परदेशातील मुलांना ही याचा उपयोग होत आहे
त्यांचीशी Quiz यावर प्रश्न विचारला असता त्यांनी विविध विषयावर प्रश्नावली तयार करण्याची आवड आहे.त्यामुळे अनेक चांगले अनुभव आले आहेत
आजची प्रश्नावली आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपण खालील लिंकवर जावून माहिती घेवू शकता किंवा प्रश्नावली सोडवू शकता.