school degare

4th Class Pass Padavi Pradan Sohala

ढोलेवस्ती शाळेत पदवीप्रदान समारंभांचे आयोजन करुन ४ च्या मुलांना निरोप* आज ढोलेवस्ती शाळेत ४ च्या मुलांचा निरोप समांरभ साजरा करण्यात आला कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे मा.श्री मारुती काळूंगे साहेब केंद्रप्रमुख चळे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बापु ढोले,उपाध्यक्ष श्री समाधान गवळी,शिक्षणतज्ञ श्री.रावसाहेब म्हमाणे,श्री.किसन गोसावी,लक्ष्मी गोसावी,श्री अनिल सुरवसे हे उपस्थित श्रीम.सुमन विजागत हे उपस्थित होते. यावेळी…

Read More