पहिली प्रवेशासाठी कमाल वय ७ वर्ष ६ महिने
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१.यांच्या पत्रान्वयेजा.क्र./प्राशिसं/आरटीई-८०१/२०२४/१४६२ सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत. पत्र सर्वांना मिळाले आहे. संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांकः आरटीई-२०१८/प्र.क्र.१८०/एस.डी.-१, दिनांक १८/०९/२०२०. २. शासन निर्णय क्रर्मकः आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी.-१ दिनांक २५/०७/२०१९.वरील शासन निर्णयानुसार वयाचे निकष् दिले आहेत. उपरोक्त संदर्भ क्र. … Continue reading पहिली प्रवेशासाठी कमाल वय ७ वर्ष ६ महिने
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed