X

scholarship Result 2025

पुणे, १० जुलै २०२५ – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता.

ही परीक्षा हुशार व गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी घेतली जाते. यंदाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. निकालाची टक्केवारी समाधानकारक असून अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

विद्यार्थ्यांना www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे. तसेच, शाळांमार्फत देखील निकाल प्राप्त करता येईल.

शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, तसेच ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी आत्मविश्वास न गमावता पुढील परीक्षांसाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्य गुणवत्ता यादी
५ वी

ग्रामीण Click Here
शहरी Click here
८ वी
ग्रामीण Click her
शहरीClick her

जिल्हा गुणवता यादी
५ वी
ग्रामीण Click her
शहरी Click her
८ वी
ग्रामीण Click her
शहरी Click h
er

तालुका गुणवत्ता यादी
५ वी
ग्रामीण Click her
शहरी Click her

८ वी
ग्रामीण Click her
शहरी Click her

ebatami.com: