22 एप्रिल रोजी मोठी दहशतवादी हल्ल्याने जम्मू-काश्मीरमधील पहिलगामी येथे निष्पाप तरुणावर हल्ला केला होता.. यामध्ये कुटुंबातील प्रमुखांना टारगेट कुठून करून डायरेक्ट गोळी मारण्यात येत होती यामध्ये अनेक पर्यटनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते संपूर्ण भारत देशात मधून या पहेलगाम हल्ल्या संदर्भामध्ये पाकिस्तान विरुद्ध ठोस कारवाई करून जशास तसे उत्तर द्यावे अशी मागणी सातत्याने होत होती त्यामुळे पाकिस्तान वर भारताने हल्ला करण्याची एक नीती ठरवली होती त्यामुळे भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणाची माहिती घेऊन नव ठिकाणांना मध्यरात्री इयर्स ट्रॅक केल्याचे ऑनलाइन सूत्राने खात्रीशीर सांगितले आहे यामागे 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यातील संयुक्त 26 पर्यटकांच्या मृत्यू झाला याचे जशास तसे प्रत्युत्तर दिले असे सांगण्यात येत आहे.
ऑपरेटर ऑपरेशन सिंदूर हे नाव का दिले ?
पहलगाम येते 22 एप्रिल रोजी झालेला दहशतवादी हल्ल्यात जे भारतीय नागरिक आणि एक नेपाळचे नागरिक असे 26 जण मृत्युमुखी पडले होते त्यामुळे यावेळी महिला पर्यटकाऐवजी त्यांनी फक्त त्यांच्या पतींनाच लक्ष केले होते म्हणजे घरातील मुख्य माणसांनाच लक्ष केले होते मग या कृत्यांचा बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाने याच्या मागचं नाव हे ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवलं होतं कारण जे पर्यटक होते त्यांच्या पतीलाच गोळी मारण्यात आली होती म्हणजे घरातील मुख्य व्यक्तींनाच आणि महिलांना आम्हाला गोळी मारा आमच्या नवऱ्यांना मारू नका असं म्हटलं तरी महिलांना त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नव्हता म्हणून महिलांच्या नवऱ्याचा बदला घेण्यासाठी सिंदूर हे नाव देण्यात आलं होतं.
पाक व्यप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त…
पाक व्याप्त काश्मीर मधील जे दहशतवादी तळ होते त्या दहशतवादी तळांना टार्गेट करून भारतीय सैन्यांनी भारतीय हवाई हल्ल्यांची विशेष रणरीतीचा अवलंब करून हल्ल्याची योजना आखली होती यामध्ये दहशतवादी तळ नष्ट करणे हे एकच उद्देश ठेवून पाक व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले आहेत त्यामुळे केंद्र सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती मिळाली आहे
22 एप्रिल पहेलगाम या हल्ल्याच्या धर्तीवर भारताने कोणतीतरी पाकिस्तानवर कारवाई करावी असे प्रत्येक नागरिकाच्या मनात होतं पाकिस्तानला चांगला धडा शिकवावा असं प्रत्येक नागरिकांनी सोशल मीडियावर व चर्चेने केंद्र सरकारने कोणती तरी कारवाई करावी असे म्हणून वाटत होते त्याचे फलित म्हणून सिंदूर ऑपरेशन करण्यात आले आ